India Emblem Maharashtra Emblem
विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM

५३ वी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी २०२५-२६

२८ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२६
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, नागपूर

संयुक्त विद्यमाने आयोजित

NCERT
नवी दिल्ली
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग
SCERT
पुणे
राज्य विज्ञान शिक्षण संस्था
नागपूर
श्री शिवाजी शिक्षण संस्था
अमरावती

उद्घाटन समारंभ

गुरुवार, दि. २९ जानेवारी २०२६ | सकाळी १०.०० वाजता
शुभहस्ते
CM Photo
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
प्रमुख अतिथी
Nitin Gadkari Photo
मा. ना. श्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री, भारत सरकार
सभारंभाध्यक्ष
Harshvardhan Deshmukh Photo
मा. श्री. हर्षवर्धन प्र. देशमुख
अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था
प्रमुख उपस्थिती
मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे
मंत्री, महसूल
प्रमुख उपस्थिती
मा. ना. श्री. दादाजी भुसे
मंत्री, शालेय शिक्षण
प्रमुख उपस्थिती
मा. ना. ॲड. आशिष जयस्वाल
राज्यमंत्री
प्रमुख उपस्थिती
मा. ना. डॉ. पंकज भोयर
राज्यमंत्री
सन्माननीय उपस्थिती
मा. श्री. श्यामकुमार बर्वे (MP)
मा. श्री. अभिजित वंजारी (MLC)
मा. श्री. कृपाल तुमाने (MLC)
मा. श्री. सुधाकर अडबाले (MLC)
मा. श्री. संदीप जोशी (MLC)
मा. डॉ. परिणय फुके (MLC)
मा. श्री. कृष्णा खोपडे (MLA)
मा. श्री. विकास ठाकरे (MLA)
मा. डॉ. आशिष देशमुख (MLA)
मा. श्री. प्रविण दटके (MLA)
मा. श्री. समीर मेघे (MLA)
मा. डॉ. नितीन राऊत (MLA)
मा. श्री. मोहन मते (MLA)
मा. श्री. चरणसिंग ठाकूर (MLA)
मा. श्री. संजय मेश्राम (MLA)
प्रशासकीय उपस्थिती
मा. श्री. रणजितसिंह देओल (प्रधान सचिव)
मा. श्री. सचिंद्र प्रताप सिंह (शिक्षण आयुक्त)
मा. श्री. राहुल रेखावार (संचालक SCERT)
मा. डॉ. अतुल नारायण वैद्य (कुलगुरु LIT)
मा. डॉ. महेश पालकर (शिक्षण संचालक)
मा. श्री. शरद गोसावी (शिक्षण संचालक)
मा. डॉ. अरविंद रानडे (NIF)
मा. श्री कृष्णकुमार पाटील (शिक्षण संचालक)

कार्यक्रम रूपरेषा

बुधवार, २८ जाने. २०२६
10:00 - 04:00
नोंदणी व स्टॉल मांडणी
04:00 - 05:00
चर्चा सत्र (Plastic Pollution)
गुरुवार, २९ जाने. २०२६
10:00 AM
उद्घाटन समारंभ
12:00 - 04:00
प्रदर्शनी (सर्वांसाठी खुली)
शुक्रवार (३०) व शनिवार (३१)
09:00 - 10:00
वैज्ञानिक कार्यक्रम
10:00 - 05:30
प्रदर्शनी (सर्वांसाठी खुली)
रविवार, ०१ फेब्रु. २०२६
09:00 - 10:00
वैज्ञानिक कार्यक्रम
12:30 - 02:00
बक्षिस वितरण व समारोप

बक्षिस वितरण व समारोप

रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ | दुपारी १२.३० वाजता
अध्यक्ष
मा. श्री. हर्षवर्धन प्र. देशमुख
अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था
प्रमुख अतिथी
मा. डॉ. अविनाश आवलगावकर
कुलगुरु, मराठी भाषा विद्यापीठ
प्रमुख अतिथी
मा. डॉ. मिलिंद बारहाते
कुलगुरु, अमरावती विद्यापीठ
प्रमुख अतिथी
मा. डॉ. महेंद्र ढोरे
प्र. कुलगुरु
विशेष उपस्थिती
मा. श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी (विभागीय आयुक्त)
मा. डॉ. रविंद्र कुमार सिंगल (पोलीस आयुक्त)
मा. डॉ. अभिजीत चौधरी (आयुक्त, मनपा)
मा. डॉ. विपिन इटनकर (जिल्हाधिकारी)
मा. श्री. विनायक महामुनी (CEO ZP)
मा. ॲड. गजानन के. पुंडकर (उपाध्यक्ष)
मा. श्री. जयवंत वि. पाटील (उपाध्यक्ष)
मा. श्री. केशवराव मेतकर (उपाध्यक्ष)
मा. श्री. दिलीप भ. इंगोले (कोषाध्यक्ष)

स्वागत समिती व मार्गदर्शक

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती - कार्यकारी मंडळ

मा. श्री. सुरेश ज. खोटरे (सदस्य)
मा. श्री. हेमंत वा. काळमेघ (सदस्य)
मा. प्राचार्य केशवराव रा. गावंडे (सदस्य)
मा. प्रा. सुभाष श्री. बनसोड (सदस्य)
मा. डॉ. विजय गो. ठाकरे (सचिव)

शिक्षण विभाग व आयोजक समिती

डॉ. कमलादेवी आवटे (सहसंचालक)
डॉ. राजकुमार अवसरे (संचालक, राज्य विज्ञान संस्था)
डॉ. माधुरी सावरकर (शिक्षण उपसंचालक)
डॉ. शिवलिंग पटवे (अध्यक्ष, शिक्षण मंडळ)
डॉ. हर्षलता बुराडे (प्राचार्य DIET)
निखील भुयार (शिक्षणाधिकारी प्राथ.)
प्रविण कांबळे (शिक्षणाधिकारी माध्या.)
जयेश वाकोडकर (सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक)
डॉ. नितु गावंडे
डॉ. हेमलता बांबल
डॉ. सरिता मंगेश
स्वागतोत्सुक

डॉ. ओमराज एस. देशमुख (प्राचार्य, विज्ञान महाविद्यालय)
डॉ. जागेश्वर के. केचे (समन्वयक, राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी २०२५-२६)